बिग बॉस मराठी सिझन २ – अभिजीत केळकर घरातून अचानक गायब ?

Bigg Boss Marathi Season 2 Abhijeet Kelkar Disappered
बिग बॉस मराठी सिझन २ – अभिजीत केळकर घरातून अचानक गायब ?

“बिग बॉसचा सदस्यांना सावधानतेचा इशारा…”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना रोज नवनवीन आव्हानं, कठीण कार्य बिग बॉस सोपवत असतात. आज देखील असेच काहीसे घरामध्ये घडणार आहे… अभिजीत केळकर स्टोर रूममध्ये गेला आणि त्या रूममधून अचानक गायब झाला. इतर सदस्यांना याची काहीच कल्पना नाही… तो अचानक कुठे गेला ? त्याला कोण घेऊन गेलं ? हे आजच्या भागामध्ये कळेलच… या घटनेनंतर बिग बॉसनी घरामध्ये एक घोषणा केली, “बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना सावधानतेचा इशारा देत आहेत… आज बिग बॉसच्या घरावर एक संकट आलेलं आहे, घरातील सदस्यांविरुध्द एक मोठा कट रचण्यात आला आहे आणि याची सुरुवात अभिजीत केळकर यांच्या गायब होण्यापासून झाली आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी सतर्क रहाणे अत्यंत गरजेचे आहे”…

आता अभिजीत केळकर कुठे गेला ? कधी परतणार ? मर्डर मिस्ट्री या टास्कचाच हा भाग आहे कि अजून काही ? बघूया बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi Season 2 Abhijeet Kelkar Disappered
बिग बॉस मराठी सिझन २ – अभिजीत केळकर घरातून अचानक गायब ?

Bigg Boss Marathi Season 2 Abhijeet Kelkar DisapperedBigg Boss Marathi Season 2 Abhijeet Kelkar Disappered

Bigg Boss Marathi Season 2 Abhijeet Kelkar Disappered