बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी करते आहे हीनाला रडवण्याचा प्रयत्न…

Bigg Boss Marathi Season 2 Murder Mystery
बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी करते आहे हीनाला रडवण्याचा प्रयत्न...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य. या कार्या दरम्यान खुनी झालेल्या सदस्यांना गुप्तपणे सामान्य माणसाचा सांकेतिक खून करायचा आहे… घरातील सदस्यांना शिव आणि शिवानी हे खुनी असल्याचे माहिती नसून घरामध्ये अचानक घडणाऱ्या गोष्टींसाठी सदस्य त्यांचे ज्या सदस्याशी पटत नाही त्यांना दोषी ठरवत आहेत… या टास्कमुळे घरामध्ये धम्माल मस्ती पण सुरु आहे, तर सदस्यांमध्ये भांडण, वाद विवाद देखील सुरु आहेत… आज शिवानीला हीनाचा सांकेतिक खून करायचा आहे… ज्यामध्ये तिला रडवायचे आहे… शिवानीच्या सुरु असलेल्या प्रयत्नाने हीना रडण्याऐवजी तिला हसू येत आहे… यामुळे शिवानी गोंधळली आहे आता काय करायचे ? अभिजीत केळकर हे बघून मज्जा घेत आहे…

बघूया या टास्कमध्ये शिवानी हीनाला रडवण्यासाठी काय काय प्रयत्न करेल ? ती यशस्वी ठरेल का? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi Season 2 Murder MysteryBigg Boss Marathi Season 2 Murder Mystery

Bigg Boss Marathi Season 2 Murder Mystery
बिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी करते आहे हीनाला रडवण्याचा प्रयत्न…

Bigg Boss Marathi Season 2 Murder Mystery