‘सावित्रीजोती’ मालिकेच्या चित्रीकरणाचा शुभारंभ

Savitrijoti Shoot Commenced

सोनी मराठी वाहिनीवरील सावित्रीजोती मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले आहे.

चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. अश्विनी कासार आणि ओंकार गोवर्धन आणि इतर कलाकारांच्या  उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात झाली. आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांची आवडती मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. तर पाहात राहा सावित्रीजोती संध्या. 7:30 वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced Savitrijoti Shoot Commenced