पोलिस कल्याण निधीसाठी अंकुश – सिध्दार्थ बसणार हॉटसीटवर

Ankush Chaudhari And Siddharth Jadhav In KHC
पोलिस कल्याण निधीसाठी अंकुश - सिध्दार्थ बसणार हॉटसीटवर

“पोलिस खात्याला समर्पित कोण होणार करोडपतीचा स्वातंत्र्यदिन विशेष भाग

कर्मवीर स्पेशलमध्ये दिसणार सिध्दार्थ – अंकुश ची जोडी”

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय… हे ब्रीद असणारं आपलं पोलिस खातं. आपल्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या पोलिस खात्याला सलाम म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणारा “कोण होणार करोडपती“चा कर्मवीर स्पेशल भाग याच पोलिसांना समर्पित असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत अभिनेता अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव पोलिसांच्या कल्याण निधीसाठी प्रश्नांचा हे खेळ खेळणार आहेत. तर हा आठवडा कोण होणार करोडपतीचा शेवटचा आठवडा आहे.

यात कोण-कोणते महारथी सहभागी होणार आणि अंकुशसिद्धार्थची जोडी पोलिस कल्याण निधीमध्ये कितीची भर करणार, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा कोण होणार करोडपती, फक्त सोनी मराठीवर.

 

Ankush Chaudhari And Siddharth Jadhav In KHCAnkush Chaudhari And Siddharth Jadhav In KHC

Ankush Chaudhari And Siddharth Jadhav In KHC
पोलिस कल्याण निधीसाठी अंकुश – सिध्दार्थ बसणार हॉटसीटवर