सगळ्यांच्या लाडक्या ह. म. बने तु. म. बने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

H.M.Bane T.M. Bane Shoot Resumes
सगळ्यांच्या लाडक्या ह. म. बने तु. म. बने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

सोनी मराठी वाहिनीवरील ह. म. बने तु. म. बने या मालिकेचे चित्रीकरण आजपासून सुरु झाले आहे.

चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. अदिती सारंगधर, सचिन देशपांडे व इतर कलाकारांच्या उपस्थितीत चित्रीकरण सुरू झाले.

आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांच्या आवडत्या मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत.

पाहा ह. म. बने तु. म. बने सोम-शनि. रात्री 10 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनी वर.

H.M.Bane T.M. Bane Shoot Resumes H.M.Bane T.M. Bane Shoot Resumes H.M.Bane T.M. Bane Shoot Resumes H.M.Bane T.M. Bane Shoot Resumes

H.M.Bane T.M. Bane Shoot Resumes
सगळ्यांच्या लाडक्या ह. म. बने तु. म. बने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात