Saturday, August 24, 2019
Home Tags Star Pravah

Tag: Star Pravah

कोण ठरणार ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता?

"महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि ‘मोलकरीण बाई’च्या टीमच्या उपस्थितीत रंगला एक टप्पा आऊटचा महाअंतिम सोहळा" ‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय....

श्रावणात बरसणार सुरांच्या सरी…

"‘स्टार प्रवाह’ प्रस्तुत आनंदयात्री कार्यक्रमातून उलगडणार ग. दि. माडगूळकर यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व" तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण...

ऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार…

"‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत पाहायला मिळणार भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा" रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा...

प्लास्टिक बंदी ! ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमचा स्तुत्य उपक्रम

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमने पर्यावरण रक्षणाच्या हेतूने एक पाऊल पुढे टाकलं आहे. निसर्गाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्णय या मालिकेच्या...

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्याला दिशा...

बालदत्तांची भूमिका साकारणाऱ्या यश राणेचा अक्कलकोट समाधी मठात कौतुक सोहळा

अक्कलकोट भूमी ही स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. अक्कलकोट समाधी मठात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. श्री दत्तगुरुंचा अवतार असणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनाची...

‘स्टार प्रवाह’वरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या टीमने पूर्ण केले १०० भाग

“सेटवर झालं दणक्यात सेलिब्रेशन” स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते १०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक...

एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर

“नातं संपलंय, प्रेम नाही” स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेत आलंय नवं वळण. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम – मधुरा मधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून...

मृण्मयी सुपाळ साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत सुरु झालंय नवं पर्व" स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा मग ते रामजी...

‘होम स्वीट होम’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर

"रिमा ताईंची शेवटची आठवण ‘होम स्वीट होम’" नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रिमाताई. रिमाताई आज आपल्यात नसल्या तरी अभिनयाच्या माध्यमातून...