marathicelebs.com
‘We can, We shall overcome’ ये युद्ध हम ही जितेंगे’ - MarathiCelebs.com
कोरोना संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू हा विश्वास देणारं नवीन गाणं महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून जन्माला आलं आहे. कोरोनामुळे सगळं जग सध्या ठप्प झालेलं असलं तरी डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, पोलिस कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा पुरवठादार… हे अहोरात्र मेहनत करुन, जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतायत. अशा ‘कोविड वॉरियर्स’ना हे गाणं समर्पित करण्यात […]
MarathiCelebs Team