marathicelebs.com
मुंबईत चित्रीकरण सुरु करणारी 'स्वराज्यजननी जिजामाता' ही पहिली मालिका - MarathiCelebs.com
कोरोनाच्या प्रार्दुभावाने गेले तीन महिने सर्व काही ठप्प होतं पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी सुद्धा निर्मात्यांना मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनी मराठी वाहिनीने सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे योग्य ते पालन करून मुंबईतील पहिल्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईत […]
MarathiCelebs Team