marathicelebs.com
जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन देणारा कार्यक्रम ‘सून सासू सून’ - MarathiCelebs.com
अभिनेता पुष्कर श्रोत्री सांगतोय शूटिंगचे मजेशीर किस्से स्टार प्रवाहवर ११ जानेवारीपासून सायंकाळी ५.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘सून सासू सून’ कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर असेल तो फक्त आणि फक्त सुसंवाद. सासू – सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे अभिनेता पुष्कार श्रोत्री. स्टार […]
MarathiCelebs Team