marathicelebs.com
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा - MarathiCelebs.com
कोरोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळू हळू पूर्वपदावर येतेय. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झालीय. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात आला. सरकारी सूचनांचं पूर्णपणे पालन करत सेटवर शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला. कलाकारांसाठी सेट म्हणजे दुसरं घर असतं. […]
MarathiCelebs Team