marathicelebs.com
सिंगिंग स्टार - गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे - MarathiCelebs.com
आता सर्वांच्या मनातलं गाणं येणार ओठांवर २१ ऑगस्टपासून. प्रशांत दामले, बेला शेंडे आणि डॉ. सलील कुलकर्णी करणार परीक्षण सोनी मराठी वाहिनीवर सिंगिंग स्टार हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे म्हणतं ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येकाच्या मनात एक गाणं असत, गाणं गुणगुणणाऱ्या या ताऱ्यांच्या मनातलं गाणं ओठांवर आणायचा […]
MarathiCelebs Team