marathicelebs.com
का आहे रणजीत संजुवर नाराज ? - MarathiCelebs.com
कोणती गोष्ट रणजीतसमोर उघडकीस येणार ?? राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये सध्या रणजीत आणि संजीवनीचं नात छान फुलू लागलं आहे… पण, दुसरीकडे संजीवनी कुसुमावती यांचे मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे … कुसुमावती संजीवनीला वेळोवेळी तिच्या चुका दाखवून देत आहेत ढाले पाटील यांच्या सुनांनी चालीरीती, नियम यांचा मान ठेऊन राहणे गरजेचे आहे याची जाणिव देखील […]
MarathiCelebs Team