marathicelebs.com
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला महाराष्ट्र - MarathiCelebs.com
गोव्याच्या किनाऱ्यावर, इश्काची नौका, माझा पिल्लू सारख्या गाण्यांची निर्मिती करणाऱ्या आणि यूट्यूब वर मिलियन प्रेक्षक मिळवणाऱ्या प्रवीण कोळी, योगिता कोळी आणि त्यांची संपूर्ण कोळी वूड टीम सध्या होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत एक पर्व कोलीवुड आरजे सोहम सोबत लाईव्ह येत आहे. काल १४ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता दिग्दर्शक प्रवीण कोळी आणि गीतकार / गायिका […]
MarathiCelebs Team