marathicelebs.com
सोनी मराठी वाहिनीच्या 'सिंगिंग स्टार' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार ऋता दुर्गुळे ! - MarathiCelebs.com
ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजपर्यंत ऋताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिचा स्वत:चा मोठा चाहता वर्ग आहे. सोनी मराठीच्या ‘सिंगिंग स्टार’ या एका ग्रँड कार्यक्रमात ती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार […]
MarathiCelebs Team