marathicelebs.com
वात्रट सोसायटीमध्ये होणार गुंडाप्पाची एंट्री - MarathiCelebs.com
वात्रट सोसायटीमध्ये गुंजणार गुंडाप्पाचे सूर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेनं थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयाची मेजवानी घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. सोळा कलाकारांची फळी या मालिकेत काम करताना दिसत आहे. दर आठवड्याला नवनवीन कलाकार आपल्याला पाहायला मिळताहेत. अशाच एका अतरंगी पात्राची एंट्री लवकरच होणार आहे. […]
MarathiCelebs Team