marathicelebs.com
प्रवीण कोळी दिग्दर्शित "गोल्डी ची हळद" नवीन वाटेवर - MarathiCelebs.com
दिग्दर्शक प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी कोळी वूड आणि टिप्स मराठी प्रॉडक्शन मधून “गोल्डीची हळद” अल्बम साँग ची निर्मिती केली. गायिका स्नेहा महाडिक गायक केवळ वाळंज आणि दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांच्या शब्दांना आणि संगीता ला तेजस पाडावे यांनी म्युझिक चा साज चढवला आहे. अलिबाग येथे या अल्बम चे […]
MarathiCelebs Team