marathicelebs.com
जेनेलिया व रितेश देशमुख यांची चित्रपट महामंडळाला भरघोस मदत - MarathiCelebs.com
जागतिक कोरोना महामारीमुळे आपल्याला सामोरा आलेला लॉकडाऊन, ठप्प झालेली सिनेसृष्टी यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनिअर कलाकार यांची उपासमार सुरू झाली. याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य किराणा कीट या स्वरूपात मदत चालू केली. आतापर्यंत 2000 सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोचवली गेली […]
MarathiCelebs Team