marathicelebs.com
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत मोठ्या ज्योतिबाची होणार एण्ट्री - MarathiCelebs.com
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचं मालिकेत दर्शन होत होतं. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एण्ट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. केदार विजय ग्रंथातील काही भागांना अनुसरुन कथा गुंफण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेच्या रुपात ज्योतिबाच्या भव्यदिव्य रुपाचं दर्शन घेता येणार आहे. ज्योतिबाच्या […]
MarathiCelebs Team