marathicelebs.com
मितेश तांडेल चा अभिनंदनीय प्रयत्न.. - MarathiCelebs.com
आज कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे. सरकारने संपूर्ण भारत बंद ठेवला आहे. मात्र अश्या कठीण परिस्थितीत सुद्धा माणसातले देव म्हणजेच डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलिस आणि नागरी कर्मचारी हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहून संपूर्ण समाजाच्या हितासाठी धडपडणाऱ्या या रक्षकांना मितेश तांडेल ने वेगळ्या पद्धतीने सलाम केला […]
MarathiCelebs Team