marathicelebs.com
कलर्स मराठी वाहिनीची नवी उमेद, नवी भरारी ! - MarathiCelebs.com
लवकरच होणार मनोरंजनाचा नवा आरंभ… गेल्या तीन महिन्यामध्ये ओढावलेल्या संकटामुळे सगळ्यांचीच आयुष्य थांबली असे म्हणायला हरकत नाही… प्रत्येकाने अनुभवली ती म्हणजे सगळीकडे पसरलेली भयाण शांतता…ज्या मुंबईला थांबण माहिती नव्हतं ती मुंबापुरी या लॉकडाऊनच्या काळात अक्षरश: स्तब्ध झाली… ज्या सेटवर लाईट्स कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकू येत असे तिथे शुकशुकाट पसरला… कलाकारांची धावपळ, गजबजेलेले सेट्स, शूटिंगसाठी […]
MarathiCelebs Team