marathicelebs.com
कलर्स मराठीसोबत करूया पुन्हा एकदा नवी सुरुवात २१ जुलैपासून ! - MarathiCelebs.com
काही महिन्यांपासून आपल्यावर ओढावलेल्या संकटामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्र जणू ठप्प झालं होतं… पण, आता मात्र सगळे सुरळीत होऊ लागले आहे असे म्हणायला हरकत नाही… हळूहळू सगळं काही पूर्ववत होताना दिसू लागले आहे… आपल्या आवडत्या मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे… महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी ज्याने ह्या संकंटावर मात केली त्या रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन नव्या उमेदीसोबत […]
MarathiCelebs Team