marathicelebs.com
महाराष्ट्राची महामालिका ‘चार दिवस सासूचे’ कलर्स मराठीवर ! ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा. - MarathiCelebs.com
‘…… डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे’ … हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली महामालिका ‘चार दिवस सासूचे’… सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव. आपल्या संस्कृतीत सुखी, संपन्न कुटुंबाचा कणा आहे, आनंदी असं वैवाहिक जीवन. आपला संसार […]
MarathiCelebs Team