marathicelebs.com
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ऍमेझॉन प्राईमवर रिलीझ होणार ‘एबी आणि सीडी' - MarathiCelebs.com
“कोरोना वॉरियर्सला समर्पित करत अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा ‘एबी आणि सीडी’ लवकरच ऍमेझॉन प्राईमवर” तुम्ही, आम्ही काय संपूर्ण देशच लॉकडाऊन असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर ज्या वेब सिरीज आणि जे सिनेमे उपलब्ध आहेत ते आपण सर्वजण पाहत आहोत. आणि आता यामध्ये मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. ‘अमिताभ […]
MarathiCelebs Team