marathicelebs.com
एक हात मदतीचा... अभिनेता आशुतोष गोखले जपतोय सामाजिक बांधिलकी - MarathiCelebs.com
कोरोना नामक संकट जगावर आलं आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक असलं तरी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आयुष्याला नवी उभारी देतात. अभिनेता आशुतोष गोखले सध्याच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून […]
MarathiCelebs Team