marathicelebs.com
यशोमान होणार आनंदीचा राजकुमार - 'आनंदी हे जग सारे' ३ ऑगस्टपासून सोम. ते शनि. रात्री १०:३० वा. - MarathiCelebs.com
‘यशोमान आपटेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन – ‘आनंदी हे जग सारे’ ३ ऑगस्टपासून सोम. ते शनि. रात्री १०:३० वा. ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेने काही वर्षांचा लीप अवकाश घेतला असून सगळ्यांची लाडकी आनंदी आता प्रेक्षकांना मोठी झालेली दिसणार आहे. एवढंच नाही तर मोठी आनंदी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आयुष्यात राजकुमाराची वाट बघतेय. तिच्या स्वप्नातला […]
MarathiCelebs Team