marathicelebs.com
विठुमाऊली मालिकेची भक्तीपूर्ण होणार सांगता - MarathiCelebs.com
जवळपास 2 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर स्टार प्रवाहवरील विठुमाऊली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची सांगताही भक्तीपूर्ण वातावरणात होणार आहे. भक्त परंपरेची मुहूर्तमेढ रोवत आणि युगानुयुगे भक्तांचा माऊली प्रमाणे सांभाळ करण्याचं वचन देत विठुमाऊली शरीररूपाने अंतर्धान पावली. मात्र युगानयुगे विटेवरी उभी राहून ती भक्तांचा सांभाळ करते आहे. संत पुंडलिक, ज्ञानेश्वर, […]
MarathiCelebs Team