Wednesday, July 24, 2019
Home Tags Sony Marathi

Tag: Sony Marathi

मंजु – शौनकच्या आयुष्याला लागणार नवं वळण

मंजु - शौनकच्या प्रेमाचा अंकुर फुलणार इतक्यात त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली आणि या नात्यात दरी निर्माण झाली. एकमेकांपासून दुरावलेली ही मनं आता...

ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला

"आता बने परिवारही लुटणार वारीची मजा." अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलींच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर ह.म.बने तु.म.बने मालिकेत.  

नव्या मालिकेतून सोनी मराठी करणार ‘स्वराज्य जननी जिजामाता’च्या कर्तृत्त्वाला सलाम !

"अमृता पवार साकारणार सोनी मराठी वरील जिजामाता" स्वराज्याचा रक्षणकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवबांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा  होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्याराजाचा उल्लेख हा होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पखांमध्ये आलं ती जिजाऊ. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा याप्रवासात मोलाचा वाटा होता. याच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करत सोनी मराठी स्वराज्य जननी जिजामाता च्या निमित्ताने या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणारी सोनी मराठी ही वाहिनी येत्या १९ ऑगस्ट पासून  या राजमातेचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या मालिकेची छोटीशी झलक टीझरस्वरूपात नुकतीच सोनी मराठीवर झळकली. ऐतिहासिक मालिकांची उत्सुकता महाराष्ट्रात नेहमीच पाहायला मिळाली आहे. याच पठडीतली जिजाऊंचं कर्तृत्त्व सांगणारी मालिका आता सोनीमराठीवर येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचं जगदंब क्रिएशन्स यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.तेव्हा अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक मालिका, नाटकं हे समीकरण पुन्हा एकदा स्वराज्यजननी जिजामाता च्या निमित्ताने प्रेक्षक पाहू शकणार आहेत. या मालिकेतून स्वराज्याच्या या जननीचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे. सोनी मराठीवर सादर होणाऱ्या या स्वराज्य जननीच्या रूपात अमृता पवार ही अभिनेत्री दिसणार आहे. तेव्हा स्वराज्य जननीजिजामाताच्या भूमिकेतून अमृता पवार हिच्या अभिनयाचा नवा पैलू पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे. "स्वराज्यजननी जिजामाता" ही जगदंब creations ची दुसरी निर्मिती. स्वराज्यरक्षक संभाजी नंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे ! शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठी च्या माध्यमातून शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही ! मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल !- डॉ. अमोल कोल्हे.”  

कर्मवीर विशेष भागात येणार वृक्षप्रेमी सयाजी शिंदे ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट...

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते ज्यांनी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी मनाने...

सोनी मराठीवर येत्या २३ जूनला रंगणार ‘५६वा मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळा’

आपल्या कलाकृतीचा, अभिनयाचा तसेच मेहनतीचा नेहमीच गौरव केला जावा असे स्वप्न सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक कलाकाराचं असतं. आणि तो गौरव जर भारतीय सिनेसृष्टीत मानाचा...

Sayaji Shinde Visits “Kon Honar Crorepati’s” Set

Kon Honar Crorepati is Nagraj Manjule’s first ever show as host. The talented director has been popular amongst audience with his back to back...

Glamorous Mother’s Day of Sony Marathi’s Moms

International Mother’s Day is a festival of love between a mother and her children. Although the intimate bond of love between a mother and...

Right From The Maharashtrachi Hasyajatra’s Success Party

Sony Marathi’s Maharashtrachi Hasyajatra is a one of its kind’s show. It has been giving laughter riot since the day it started and it...

Jaydi Is Back As Rajkanya | Ek Hoti Rajkanya | Selfie...

Sony Marathi’s upcoming serial ‘Ek Hoti Rajkanya’ is about to start on 11th March, 2019. The press conference regarding this was recently held in...

Surprise Revealed | Kon Honar Crorepati’s Host Is…..

Sony Marathi is providing good content through their serials and this is one of the reasons audiences are happy with this channel. Also, they...