Monday, November 18, 2019
Home Tags Sony Marathi Serial

Tag: Sony Marathi Serial

सोनी मराठीवर पहिल्यांदाच पौराणिक मालिका आजपासून सुरू होणार महाबली हनुमान...

"२३ ऑगस्टपासून सोनी मराठीवर दिसणार महाबली हनुमानचा महिमा - वाहिनीची पहिली पौराणिक मालिका" सोनी मराठी नवनवीन मालिका  सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाबली हनुमान या नव्या मालिकेच्या निमित्ताने अशीच...

पोलिस कल्याण निधीसाठी अंकुश – सिध्दार्थ बसणार हॉटसीटवर

"पोलिस खात्याला समर्पित कोण होणार करोडपतीचा स्वातंत्र्यदिन विशेष भाग कर्मवीर स्पेशलमध्ये दिसणार सिध्दार्थ - अंकुश ची जोडी" 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय...' हे ब्रीद असणारं आपलं पोलिस खातं. आपल्या...

ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला

"आता बने परिवारही लुटणार वारीची मजा." अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलींच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर ह.म.बने तु.म.बने मालिकेत.