Tags Hum Bane Tume Bane Sony Marathi

Tag: Hum Bane Tume Bane Sony Marathi

‘ह. म. बने तु. म. बने’ मालिकेला स्वल्पविराम! – मालिकेचा दुसरा सिजन लवकरच येणार

'ह. म. बने तु. म. बने' मालिकेचं पहिलं पर्व संपणार! - दुसरं पर्व लवकरचं येईल प्रेक्षकांच्या भेटीला काही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरतात आणि त्यांच्या...

सगळ्यांच्या लाडक्या ह. म. बने तु. म. बने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

सोनी मराठी वाहिनीवरील ह. म. बने तु. म. बने या मालिकेचे चित्रीकरण आजपासून सुरु झाले आहे. चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य...

“बने कुटुंबात येणार खास पाहुणा” | “तृतीयपंथी” कलाकारांची अनोखी गोष्ट !

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात. आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात, तर हे विषय थोडया...

H.M. Bane T.M. Bane Special Episode | Selfie Video

Recently on the occasion of Daughter of The Nation and veteran singer Lata Mangeshkar’s birthday i.e. 28th September 2019 team H.M. Bane T.M. Bane...

ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला

"आता बने परिवारही लुटणार वारीची मजा." अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलींच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर ह.म.बने तु.म.बने मालिकेत.  

Most Read