marathicelebs.com
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी स्टार इंडियाने उचललं अनोखं पाऊल - MarathiCelebs.com
“घरात सुरक्षित राहूनच चालू द्या हे एन्टरटेन्मेंट आणि आपल्या टीव्ही पॅकेजचे करा ऑनलाईन पेमेंट” प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पुरेपुर काळजी घेणाऱ्या स्टार इंडिया समुहाने आता मनोरंजनासोबतच प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महिन्याला जवळपास ७० कोटी प्रेक्षकांच्या घरात पोहोचणाऱ्या स्टार इंडिया समुहाने घरात सुरक्षित राहूनच चालू द्या हे एन्टरटेन्मेण्ट आणि आपल्या टीव्ही पॅकेजचे करा ऑनलाईन पेमेंट […]
MarathiCelebs Team