marathicelebs.com
शिवादादाची लाडकी सोनीचा आवडता छंद म्हणजे चित्रकला ! - MarathiCelebs.com
“सोनीची सुंदर चित्रे तुम्ही पाहिलीत का?” जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातला आहे. या विषाणूने जगभरातील हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. करोनाच्या धास्तीमुळे मालिकांचे, चित्रपटांचे शूटिंग देखील रद्द करण्यात आले आहेत… शूटिंग दरम्यान 12 – 14 तास कलाकार आणि मालिकांचे संपूर्ण युनिट सेटवर असते आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला… आता कलाकार शूटिंग […]
MarathiCelebs Team