वैजू नंबर वन मालिकेतील वैजूची अनोखी कहाणी - MarathiCelebs.com
“सोशल मीडियामुळे मिळाली मुख्य नायिकेची संधी“ स्टार प्रवाहवर १० मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या वैजू नंबर वन मालिकेची सध्या कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पाटीलची मालिकेसाठी निवड हटके पद्धतीने झालीय. त्याच निमित्ताने सोनाली पाटीलशी साधलेला हा खास संवाद. वैजू नंबर वन मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली? वैजूसाठी माझी निवड होणं […]
MarathiCelebs Team