रातोरात प्रकाश झोतात आलेली स्नेहा महाडिक

Sneha Mahadik
रातोरात प्रकाश झोतात आलेली स्नेहा महाडिक

अचानक एक पोस्टर सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत होते. आश्चर्य हे होते की मराठी चित्रपट जगतातील नामवंत होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट आणि फिल्म पब्लिसिटी ही कंपनी स्नेहा ला प्रस्तुत करीत होती. एक अनसुना नाम पासून सुरू झालेली सुरवात आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. स्नेहा सुद्धा कष्टाने आणि जिद्दीने मेहनती कला क्षेत्रात काम करीत आहे. नुकताच मराठी किडा प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल चे संस्थापक सूरज खटावकर स्नेहा सोबत लाईव्ह जात आहेत. प्रवीण कोळी दिग्दर्शित आणि कोळी वूड प्रॉडक्शन निर्मित “माझा पिल्लू” साँग ची गायिका स्नेहा महाडिक (sneha_mahadik_official) आता जवळ जवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा लवकरच मराठी चित्रपट जगतातील नामवंत शो मध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे.

होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट आणि फिल्म पब्लिसिटी ने अश्या नवीन कलाकाराला दिलेले व्यासपीठ हे आज संपूर्ण चित्रपट जगतात एक आदर्श ठरत आहे. “माझा पिल्लू” गाणे गेले ४ महिने चित्रपट जगतात धुमाकूळ घालत होते. मात्र या गाण्यामागचे सुर होऊदे व्हायरल ने जगासमोर मांडले.

स्नेहा महाडिक तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा..

 

Sneha Mahadik

Sneha Mahadik
रातोरात प्रकाश झोतात आलेली स्नेहा महाडिक