marathicelebs.com
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत "एक अनसुना नाम" विथ आरजे सोहम माध्यमातून गायिका स्नेहा महाडिक प्रकाशझोतात.. - MarathiCelebs.com
मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द डिजिटल मार्केटिंग आणि सेलिब्रिटी पी आर कंपनी “होऊदे व्हायरल” ने नुकताच “एक अनसुना नाम” विथ आरजे सोहम इन्स्टा लाईव्ह शो सुरू केला. येत्या १३ एप्रिल ला या शो मध्ये गायिका स्नेहा महाडिक उपस्थिती लावणार आहे. प्रवीण कोळी दिग्दर्शीत आणि योगिता कोळी लिखित “माझा पिल्लू” गाणे सध्या यूट्यूब वर १३ मिलियन च्या […]
MarathiCelebs Team