होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत “एक अनसुना नाम” विथ आरजे सोहम माध्यमातून गायिका स्नेहा महाडिक प्रकाशझोतात..

Sneha Mahadik In Ek Ansuna Naam With RJ Soham
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत "एक अनसुना नाम" विथ आरजे सोहम माध्यमातून गायिका स्नेहा महाडिक प्रकाशझोतात..

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द डिजिटल मार्केटिंग आणि सेलिब्रिटी पी आर कंपनी “होऊदे व्हायरल” ने नुकताच “एक अनसुना नाम” विथ आरजे सोहम इन्स्टा लाईव्ह शो सुरू केला. येत्या १३ एप्रिल ला या शो मध्ये गायिका स्नेहा महाडिक उपस्थिती लावणार आहे. प्रवीण कोळी दिग्दर्शीत आणि योगिता कोळी लिखित “माझा पिल्लू” गाणे सध्या यूट्यूब वर १३ मिलियन च्या घरात आहे. याच सुप्रसिध्द गाण्याचं गायन ‘स्नेहा महाडिक’ यांनी केलं आहे. सबंध महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गाण्याची गायिका आणि तिच्याबद्दल प्रेक्षकांना जाणून घेण्याची उस्तुकता ओळखून होऊदे व्हायरल हा इन्स्टा लाईव्ह शो करीत आहे. आणि या शो चे संचालन महाराष्ट्राचा सुप्रसिध्द ‘आर जे सोहम’ करीत आहे.

सहावी पासून संगीतक्षेत्रात पदार्पण केलेल्या स्नेहा (@_snehamahadik_) चा सहावी ते युट्यूबवर १३ मिलियन प्रेक्षक पर्यंत चा प्रवास नक्की पहा १३ एप्रिल ला संध्याकाळी ७ वाजता आर जे सोहम ऑफिशीअल इंस्टाग्राम अकाउंट (@myrjsoham) वर लाईव्ह.

 

Sneha Mahadik In Ek Ansuna Naam With RJ Soham
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत “एक अनसुना नाम” विथ आरजे सोहम माध्यमातून गायिका स्नेहा महाडिक प्रकाशझोतात..