marathicelebs.com
'सिंगिंग स्टार' अजय-अतुल संगीत सोहळा १८-१९ सप्टेंबरला ! - MarathiCelebs.com
स्पर्धक सादर करणार अजय-अतुल यांची गाणी – १८-१९ सप्टेंबर, ‘सिंगिंग स्टार’ अजय-अतुल संगीत सोहळा ! अजय आणि अतुल या जोडीनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपर हीट आहेत. महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आता येतेय सोनी मराठी वाहिनीच्या ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मधले […]
MarathiCelebs Team