marathicelebs.com
लष्करे कुटुंबात थाटामाटात साजरा होणार सिध्दीचा वाढदिवस ! - MarathiCelebs.com
जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये बर्‍याच घटना बघायला मिळत आहे… आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे… तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे असे दिसून येत आहे … चंपा आत्याबाईंची बहीण आहे असे तिने सगळ्यांना सांगितले आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चंपाला माहिती आहेत… शिवा चंपाला आत्याबाईंच्या घरी घेऊन येतो तेंव्हा मात्र […]
MarathiCelebs Team