कर्मवीर विशेष भागात येणार वृक्षप्रेमी सयाजी शिंदे ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर

‘कोण होणार करोडपती’च्या कर्मवीर विशेष भागात वृक्षप्रेमी सयाजी शिंदे करणार ‘झाडे लावा झाडे जगवा’चे महत्त्व अधोरेखित . Sony मराठी Media Buzz Nagraj Popatrao Manjule Nagraj Manjule Sayaji Shinde #KonHonarKarodpati #KonHonarCrorepati #KHC #NagrajManjule #SayajiShinde #SonyMarathi #MarathiCelebs .

Posted by MarathiCelebs.com on Thursday, June 27, 2019

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते ज्यांनी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी मनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले असते. आणि येत्या गुरुवारी कर्मवीर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशासोबत पर्यावरणाचे गांभिर्य आणि झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलली आहे. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या मनात झाडांविषयी पहिला विचार कधी आला हे सांगितले आणि ‘झाड’ या विषयावरील अंगावर शहारे आणणारी आणि झाडाचे महत्त्व पटवून देणारी कविता देखील सादर केली. या मंचावर कर्मवीर सयाजी शिंदे यांच्यासोबत नागराज यांनी केलेल्या खास बातचीतसोबत रंगलेला खेळ पाहायला विसरु नका २७ जूनला रात्री ८:३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

 

येत्या कर्मवीर विशेष भागात येणार वृक्षप्रेमी सयाजी शिंदे ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर.Sony मराठी Media Buzz Sayaji Shinde Nagraj Manjule Nagraj Popatrao Manjule .#KonHonarKarodpati #KonHonarCrorepati #KHC #NagrajManjule #SayajiShinde #SonyMarathi #MarathiCelebs .

Posted by MarathiCelebs.com on Thursday, June 27, 2019

 

Sayaji Shinde In Kon Honar Karodpati
‘कोण होणार करोडपती’च्या कर्मवीर विशेष भागात वृक्षप्रेमी सयाजी शिंदे करणार ‘झाडे लावा झाडे जगवा’चे महत्त्व अधोरेखित

Sayaji Shinde In Kon Honar KarodpatiSayaji Shinde In Kon Honar KarodpatiSayaji Shinde In Kon Honar Karodpati