marathicelebs.com
प्राजक्ता गायकवाड आर्याच्या भूमिकेत - 'आई माझी काळुबाई' मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर - MarathiCelebs.com
‘आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच ‘प्राजक्ता गायकवाड’ हा नवा चेहरा सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं […]
MarathiCelebs Team