marathicelebs.com
'लॉ ऑफ लव्ह' च्या मोशन पोस्टरची दमदार एन्ट्री - MarathiCelebs.com
फर्स्ट लूक पाठोपाठ ऑनलाइनच्या माध्यमातून “लॉ ऑफ लव्ह” सिनेमाच्या मोशन पोस्टरचं देखील सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनावरण केलं गेलं आहे. “लॉ ऑफ लव्ह” चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांच्या या पहिल्या वहिल्या प्रयत्नाबाबत चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतचं लाँच झालेलं हे मोशन पोस्टर बरंच काही सांगून जातं. गुलाबी रंगाच्या बदामी आकारात एकत्रित […]
MarathiCelebs Team