marathicelebs.com
स्टार प्रवाहकडून प्रेक्षकांसाठी अनोखी मेजवानी - MarathiCelebs.com
“जगभरात नावाजलेली वेब सीरिज ‘हॉस्टेजेस’ १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला” लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर भेटीला आली आहे हॉस्टेजेस ही वेब सीरिज. जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजचीं हॉस्टेजेस ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास […]
MarathiCelebs Team