marathicelebs.com
सगळ्यांच्या लाडक्या ह. म. बने तु. म. बने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात - MarathiCelebs.com
सोनी मराठी वाहिनीवरील ह. म. बने तु. म. बने या मालिकेचे चित्रीकरण आजपासून सुरु झाले आहे. चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. अदिती सारंगधर, सचिन देशपांडे व इतर कलाकारांच्या उपस्थितीत चित्रीकरण सुरू झाले. आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांच्या आवडत्या मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार […]
MarathiCelebs Team