marathicelebs.com
नवरी नटली... रंग माझा वेगळा मालिकेत लगीन घाई - MarathiCelebs.com
“नववधूच्या रुपातील दीपाचा लूक लक्ष वेधणारा” स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या दीपा कार्तिकच्या लग्नाची धावपळ पाहायला मिळतेय. व्याही भोजनाचा शाही कार्यक्रम रंगल्यानंतर मालिकेत शॉपिंग, हळद, मेहंदी आणि लग्नाचा राजेशाही थाट पाहायला मिळणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी देवकुळे आणि इनामदार कुटुंबाची जोरदार तयारी सुरु झालीय. मालिकेत सौंदर्या इनामदारच्या मर्जीनुसार दीपाचा लूक डिझाईन करण्यात आलाय. […]
MarathiCelebs Team