Saturday, June 6, 2020
Jay Jay Maharashtra Maza Special Episode

जय जय महाराष्ट्र माझा मधून महाराष्ट्राच्या शिलेदारांना मानवंदना

“महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या महाराष्ट्राच्या शिलेदारांना समर्पित जय जय महाराष्ट्र माझा” विविध कलागुणांनी संपन्न अशा महाराष्ट्राचे हे कलागुण अंगी जपत जगभरात महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवणाऱ्या शिलेदारांना समर्पित आहे, या आठवड्यातील जय जय महाराष्ट्र माझा चा विशेष भाग. या भागात आपल्यातील कलागुणांना खतपाणी घालून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कलाकारांना सलाम केला जाणार आहे. या शिलेदारांमध्ये दादा कोंडके, आशा भोसले, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील, अरूण दाते, लक्ष्मण देशपांडे, व्ही शांताराम आणि सुरेश वाडकरांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींचं सादरीकरण होणार आहे. मराठी सिनेमांमध्ये या सगळ्यांचं योगदान अपार आहे. या सिनेमांमधील नभ उतरू आलं, आला आला वारा, झुंजुर मुंजुर, भातुकली, या जन्मावर, आधा है चंद्रमा सारख्या गाण्यांतून यांच्या कारकीर्दीला सलाम केला जाईल. त्यांशिवाय दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा तर नाट्यकर्मी लक्ष्मण देशपांडेच्या वऱ्हाड निघाले लंडनलाचं सादरीकरण या भागात होईल. मराठी सिनेसृष्टीला भरभरून दिलेल्या या मंडळींच्या कलाकृतींनी नटलेला असेल, जय जय महाराष्ट्र माझा चा...
Deepa's New Look - Rang Maza Vegla

नवरी नटली… रंग माझा वेगळा मालिकेत लगीन घाई

"नववधूच्या रुपातील दीपाचा लूक लक्ष वेधणारा" स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या दीपा कार्तिकच्या लग्नाची धावपळ पाहायला मिळतेय. व्याही भोजनाचा शाही कार्यक्रम रंगल्यानंतर मालिकेत...
Ranjit And Sanjivani's First Fight - Raja Ranichi G Jodi

का आहे रणजीत संजुवर नाराज ?

कोणती गोष्ट रणजीतसमोर उघडकीस येणार ?? राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये सध्या रणजीत आणि संजीवनीचं नात छान फुलू लागलं आहे... पण, दुसरीकडे संजीवनी कुसुमावती यांचे...
Soni Loves To Sketch

शिवादादाची लाडकी सोनीचा आवडता छंद म्हणजे चित्रकला !

"सोनीची सुंदर चित्रे तुम्ही पाहिलीत का?" जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातला आहे. या विषाणूने जगभरातील हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. करोनाच्या धास्तीमुळे मालिकांचे, चित्रपटांचे शूटिंग...
Jeev Zala Yedapisa Serial Update

आत्याबाईंमुळे येणार शिवा – सिध्दीच्या नात्यात दुरावा ?

"सिद्धी - शिवा थांबवू शकतील सोनी – सरकारचं लग्न ?" जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे... शिवा आणि सिध्दीचे आयुष्य खूप सुंदर वळणावर...
Vaiju No. 1

वैजू नंबर वन मालिकेतील वैजूची अनोखी कहाणी

"सोशल मीडियामुळे मिळाली मुख्य नायिकेची संधी" स्टार प्रवाहवर १० मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या वैजू नंबर वन मालिकेची...
विठुमाऊली

विठुमाऊली मालिकेची भक्तीपूर्ण होणार सांगता

जवळपास 2 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर स्टार प्रवाहवरील विठुमाऊली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची सांगताही भक्तीपूर्ण वातावरणात होणार...

Breaking Taboos One ‘Situation’ at a time

Something as natural as a woman’s period is considered to be a taboo in India even in the 21st Century and Indians still don’t...
Akshaya Ayyer

‘सूर नवा ध्यास नवा- स्वप्न सूरांचे स्वप्न साऱ्यांचे’ कार्यक्रमाची अक्षया अय्यर ठरली राजगायिका !

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महीने त्यांच्या निखळ,...
Sur Nava Dhyas Nava

सूर नवा ध्यास नवा महाअंतिम सोहळा २ फेब्रुवारी रोजी कलर्स मराठीवर !

"प्रेक्षकांना मिळणार पद्मश्री हरिहरनजींच्या सुरेल सुरांची अनुभूती..." कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील सुरवीरांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला तब्बल...