Wednesday, June 3, 2020
AB Aani CD To Premiere On Amazon Prime

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ऍमेझॉन प्राईमवर रिलीझ होणार ‘एबी आणि सीडी’

"कोरोना वॉरियर्सला समर्पित करत अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा ‘एबी आणि सीडी’ लवकरच ऍमेझॉन प्राईमवर"   तुम्ही, आम्ही काय संपूर्ण देशच लॉकडाऊन असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर...
Hostages On Star Pravah

स्टार प्रवाहकडून प्रेक्षकांसाठी अनोखी मेजवानी

"जगभरात नावाजलेली वेब सीरिज ‘हॉस्टेजेस’ १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला" लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. १३...
Raja ShivChhatrapati and Aambat Goad

लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवर पुन्हा भेटीला आल्या आहेत राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या मालिका

कोरोनाचं संकट सध्या संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे मालिकांचं शूटिंगही थांबलं आहे. या कठीण काळात सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु...
Koliwood Ek Parva With RJ Soham Presented By Houde Viral Entertainment

होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला...

गोव्याच्या किनाऱ्यावर, इश्काची नौका, माझा पिल्लू सारख्या गाण्यांची निर्मिती करणाऱ्या आणि यूट्यूब वर मिलियन प्रेक्षक मिळवणाऱ्या प्रवीण कोळी, योगिता कोळी आणि त्यांची संपूर्ण कोळी...
Sneha Mahadik In Ek Ansuna Naam With RJ Soham

होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत “एक अनसुना नाम” विथ आरजे सोहम माध्यमातून गायिका स्नेहा महाडिक...

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द डिजिटल मार्केटिंग आणि सेलिब्रिटी पी आर कंपनी "होऊदे व्हायरल" ने नुकताच "एक अनसुना नाम" विथ आरजे सोहम इन्स्टा लाईव्ह शो...
Siddhi And Shiva Enjoying Their Hobbies

सुट्टीमध्ये काय करत आहे सिद्धी – शिवा ?

मालिकांचे शूटिंग सध्या बंद असल्याने कलाकारांना बर्‍याच दिवसांनी खूप मोठी सुट्टी मिळाली आहे... पण सगळीकडेच जरा काळजीचे वातावरण असल्याने घरी बसणे अत्यावश्यक झाले आहे....
Jay Jay Maharashtra Maza Special Episode

जय जय महाराष्ट्र माझा मधून महाराष्ट्राच्या शिलेदारांना मानवंदना

“महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या महाराष्ट्राच्या शिलेदारांना समर्पित जय जय महाराष्ट्र माझा” विविध कलागुणांनी संपन्न अशा महाराष्ट्राचे हे कलागुण अंगी जपत जगभरात महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवणाऱ्या शिलेदारांना समर्पित आहे, या आठवड्यातील जय जय महाराष्ट्र माझा चा विशेष भाग. या भागात आपल्यातील कलागुणांना खतपाणी घालून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कलाकारांना सलाम केला जाणार आहे. या शिलेदारांमध्ये दादा कोंडके, आशा भोसले, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील, अरूण दाते, लक्ष्मण देशपांडे, व्ही शांताराम आणि सुरेश वाडकरांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींचं सादरीकरण होणार आहे. मराठी सिनेमांमध्ये या सगळ्यांचं योगदान अपार आहे. या सिनेमांमधील नभ उतरू आलं, आला आला वारा, झुंजुर मुंजुर, भातुकली, या जन्मावर, आधा है चंद्रमा सारख्या गाण्यांतून यांच्या कारकीर्दीला सलाम केला जाईल. त्यांशिवाय दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा तर नाट्यकर्मी लक्ष्मण देशपांडेच्या वऱ्हाड निघाले लंडनलाचं सादरीकरण या भागात होईल. मराठी सिनेसृष्टीला भरभरून दिलेल्या या मंडळींच्या कलाकृतींनी नटलेला असेल, जय जय महाराष्ट्र माझा चा...
Deepa's New Look - Rang Maza Vegla

नवरी नटली… रंग माझा वेगळा मालिकेत लगीन घाई

"नववधूच्या रुपातील दीपाचा लूक लक्ष वेधणारा" स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या दीपा कार्तिकच्या लग्नाची धावपळ पाहायला मिळतेय. व्याही भोजनाचा शाही कार्यक्रम रंगल्यानंतर मालिकेत...
Ranjit And Sanjivani's First Fight - Raja Ranichi G Jodi

का आहे रणजीत संजुवर नाराज ?

कोणती गोष्ट रणजीतसमोर उघडकीस येणार ?? राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये सध्या रणजीत आणि संजीवनीचं नात छान फुलू लागलं आहे... पण, दुसरीकडे संजीवनी कुसुमावती यांचे...
Soni Loves To Sketch

शिवादादाची लाडकी सोनीचा आवडता छंद म्हणजे चित्रकला !

"सोनीची सुंदर चित्रे तुम्ही पाहिलीत का?" जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातला आहे. या विषाणूने जगभरातील हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. करोनाच्या धास्तीमुळे मालिकांचे, चित्रपटांचे शूटिंग...