Friday, January 17, 2020
चित्रपटाच्या माध्यमातून शिवचरित्र आजच्या पिढीसमोर पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाला मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा जोरदार कौल मिळत आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या ‘फत्तेशिकस्त’ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसागणिक वाढत असून पहिल्या...
Indian theatre and especially Marathi theatre is blessed with many golden creations. To add up to this precious legacy Sushant Shelar and Atisha Naik came up with a wonderful musical dance drama Majhi Maay Sarsoti based on the life...
टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात. आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात, तर हे विषय थोडया कल्पक रीतीने लोकांसमोर घेऊन येण्यासाठी सोनी मराठी वरील "ह.म.बने. तु.म.बने" ही मालिका अग्रगण्य आहे. समाजात...
"सजवली सिंदखेडमधील जिजाऊंची मुर्ती" स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत त्या ऐतिहासिक सप्तपदीची चाहूल लागली आहे. या मालिकेत सध्या महत्वाचा टप्पा आपण पाहत आहोत. तो म्हणजे जिजा - शहाजींचा शाही विवाह सोहळा. या विवाहाचा प्रत्येक विधी याची देही याची डोळा प्रत्येक मराठी...
“बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच करुन जाहिर केला पहिला चित्रपट ‘सरकार की सेवा में’” चित्रपट, नाटक, मालिका, संगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते किंवा या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे अथवा करु शकतो अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या व्यक्ती...
मराठी नाट्यसृष्टीत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नानाविध कलाकृती सादर झाल्या आहेत. एखाद्या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंना नाविन्याने सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे आपल्या मराठी नाट्यसृष्टीचे वैशिष्ट्य आहे. अशाच एका वेगळ्या विषयावर knock करणारं नाटक म्हणजेच ओंकार कुळकर्णी...
'कुलकर्णी चौकातला देशपांडे' या चित्रपटाची गोष्ट आहे एका तरुणीची, स्त्रीची, आईची आणि बायकोची. स्त्रीच्या आयुष्यात या चारही भूमिका साकारताना तिला तडजोड ही कधी ना कधी करावीच लागते. ही तडजोड कधी स्वत:च्या अस्तित्वासाठी असते तर कधी नात्यांसाठी. आयुष्याच्या वळणावर येणाऱ्या वेगवेगळ्या...
आई हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेले धाडस आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार याचा आनंद आणि उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. गोष्टीत ऐकलेले हिरकणीचे धाडस चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहताना अंगावर अक्षरश: शहारे येतात. माय माऊली हिरकणीच्या गोष्टीसह या चित्रपटातील एक नवे गाणे प्रेक्षकांच्या...
“स्वामिनी सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर” ...आणि अखेर तो क्षण आला, सगळ्या अडचणींना, परीक्षांना पार करून आता शिवाजी जोशी यांची कन्या म्हणजेच रमाची लग्नगाठ पेशवे माधवराव यांच्याशी बांधली जाणार आहे... शनिवारवाडा अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी ठरला, अनेक...
राष्ट्रसंत रामदास स्वामींच्या मुख्य भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार पारंपारिक आरती आणि कंटेम्पररी गाण्यांचा उत्तम मेळ राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा आहे. वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी सिनेमाची सुमधुर गाणी सिनेमाला...