बिग बॉस मराठी सिझन २ – पराग आणि हीना मध्ये वादाची ठिणगी

Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठी सिझन २ – पराग आणि हीना मध्ये वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्क दरम्यान पराग आणि हीना मध्ये भांडण झाले होते… बरीच तू तू मै मै झाली. ज्यामध्ये हीनाने परागला धोकेबाज असे म्हंटले… आणि वाद वाढतच गेला… आज देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे… आता या भांडणाचा विषय काय ? परागला हिनाचे कोणते शब्द खटकले ? तसेच  हीनाचे म्हणणे आहे “ मी पण इथे गेम खेळायला आले आहे” पराग त्यावर म्हणाला, तू बोलू नकोस त्यावर हीनाचे म्हणणे पडले तू मध्ये बोलू नकोस… सगळ्यांवर आवाज चढवायला आली आहे”. आता शिव कॅप्टन म्हणून कसा हा वाद मिटवेल ?  हे आजच्या भागामध्ये कळेलच…

कालच्याच टास्क मधून शिव आणि नेहामध्ये वाद झाला आहे… शिवचे म्हणणे आहे, टास्क सुरु झाल्यापासून ते टास्क संपतो तेंव्हापर्यंत तू नेहा नसते ? आता कोणत्या गोष्टीवरून शिव नेहाला हे म्हणाला ? नक्की काय झाले ? आज नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi 2

Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठी सिझन २ – पराग आणि हीना मध्ये वादाची ठिणगी