अनु – सिद्धार्थचा विवाह सोहळा !

Anu And Siddharth's Wedding HMB
अनु – सिद्धार्थचा विवाह सोहळा !

“सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध… प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण… आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीदारावर असलेल्या विश्वास आणि प्रेमाखतर… लग्नानंतर मुलीचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते… सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु तिच्या भूतकाळातील सगळ्या आठवणी, अवीबरोबरचे नाते मागे ठेऊन सिद्धार्थच्या प्रेमाखातर लग्नासाठी होकार देते… सिद्धार्थला मिळणार आहे अनुची साथ… मालिकेमध्ये या दोघांच्या आयुष्यात आता सुखाच्या सरी येणार हे नक्की ! लग्नात सगळ्या विधी पार पडल्या जाणार आहेत सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख… नऊवारी साडी, चंद्रकोर, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लुकमध्ये अनु खूप सुंदर दिसत आहे… इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला आनंद सान्वी दुर्गाच्या मदतीने भंग करण्याचा प्रयत्न करणार नाही हे अशक्यच ! सिद्धार्थ आणि अनुच्या या आनंदाच्या क्षणाला सान्वीची दृष्ट तर लागणार नाही ना ? सगळे सुरळीत सुरू असताना सान्वी आणि दुर्गा मिठाचा खडा यामध्ये नाही ना टाकणार ? सिद्धार्थ आणि अनुचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ? सुरू होणार आहे सिद्धार्थ आणि अनुचा नवा प्रवास…  नक्की बघा अनु – सिद्धार्थचा विवाह सोहळासुखाच्या सरींनी हे मन बावरे” मालिकेमध्ये सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

लग्नाच्या दिवशीच सिद्धार्थ आणि दुर्गाच्या गाडीचा अपघात होणार आहे… पण, यामध्ये दोघांनाही कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नसून ते सुखरूप लग्न मंडपात पोहचणार आहेत… तिथे पोहचल्यावर लग्नामध्ये काय घडणार ? याप्रसंगी पोलिस यायचे कारण काय असेल ? हे बघणे रंजक असणार आहे…

 

Anu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMB

Anu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMBAnu And Siddharth's Wedding HMB

Anu And Siddharth's Wedding HMB
अनु – सिद्धार्थचा विवाह सोहळा !